सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दोन पक्षांमध्ये शस्त्रांनी होणारी मारामारी.
उदाहरणे : युद्ध हे नेहमीच विनाशकारक असते
समानार्थी : कंदन, झुंज, युद्ध, रण, रणकंदन, रणसंग्राम, लढा, संगर, संग्राम, समर
शत्रुतावश दो दलों के बीच हथियारों से की जाने वाली लड़ाई।
The waging of armed conflict against an enemy.
अर्थ : आपापसात लढण्याची क्रिया, अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : दोन देशाच्या लढाईत जनतेचे हाल होतात.
समानार्थी : लढणे
आपस में लड़ने की क्रिया, अवस्था या भाव।
स्थापित करा
लढाई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ladhaaee samanarthi shabd in Marathi.